कपाळी चंद्रकोर अन् हिरव्या साडीचा थाट

मराठी अभिनेत्रीचा मराठमोळा लूक व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री पायल जाधव ही सर्वांची लाडकी अभिनेत्री.  पायलचा मराठमोळा लूक चांगलाच व्हायरल झालाय

पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या वेळी पायलने केलेला मराठमोळा थाट सर्वांच्या पसंतीस उतरला आहे

हिरवी साडी आणि कपाळी चंद्रकोर लावून पायलने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं

पायल जाधवने पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमात छोटीशी तरीही महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे

पायल जाधवला आपण अबीर गुलाल या मालिकेत श्रीच्या भूमिकेत अभिनय करताना पाहिलंय

पायल जाधवचं पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमातील भूमिकेचं खूप कौतुक होतंय

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here