अभिनेत्री पायल जाधवचे सोशल मीडियावर सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत
पायल जाधव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पायल जाधवला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय
पायल जाधव रिअल लाईफमध्ये मॅरीड असून तिचं लग्न झालं आहे.
पायल जाधवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे
पायल जाधवची भूमिका असलेली अबीर गुलाल ही कलर्स मराठीवरील मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली
पायल जाधवने या मालिकेत श्री नावाची भूमिका साकारली होती
पायल जाधव नुकतीच पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमात अभिनय करताना दिसली