ही मराठी अभिनेत्री मालिकाविश्वात चांगलीच लोकप्रिय आहेे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे पालवी कदम. पालवीला आपण विविध मालिकांत अभिनय करताना पाहिलंय
आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत पालवीने खूप सुंदर अभिनय केला
पालवी कदम रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. पालवीची मालिकेत अभिनेता आदिश वैद्यसोबत चांगली जोडी जमली होती
पालवी कदम सध्या मालिकेत किंवा सिनेमात अभिनय करताना दिसत नाहीये
पालवी कदमचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे
पालवी कदमच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे