आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेतील अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेतील अभिनेत्री म्हणजे पालवी कदम
पालवी कदम सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. पालवीला या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली
पालवी कदमने पांढऱ्या साडीत केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
साडीला मॅचिंग कानातले, केसात वेणी अशा अंदाजात पालवी कदमने केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे
पालवी कदम स्टार प्रवाहवरील मालिकेत स्वीटीची भूमिका साकारत आहे
पालवीला स्वीटीच्या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे