मराठी अभिनेत्रीचे रंगपंचमी विशेष फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
रंगपंचमीच्या दिवशी अभिनेत्री नम्रता प्रधानने खास फोटो शेअर केले आहेत
नम्रता प्रधानने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत
पांढऱ्या शर्टमध्ये अंगावर रंग उधळून नम्रता प्रधान या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय
नम्रता प्रधानने मित्र मैत्रिणींसोबतत रंगपंचमी आणि होळीचा सण आनंदात साजरा केला
नम्रता प्रधानला आपण छत्रीवाली, ठिपक्यांची रांगोळी या लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
नम्रता प्रधान रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. तिला आपण विविध प्रोजेक्टसमध्ये अभिनय करताना पाहिलंय