मुक्ता बर्वेचं पुण्यातलं कॉलेज माहितीये का?
मुक्ता बर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मुक्ताला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून काम करताना पाहिलंय
मुंबई पुणे मुंबई सिनेमातून मुक्ता बर्वेला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. मुक्ता आणि स्वप्नील जोशीची जोडी प्रेक्षकांना आवडली
मुक्ता बर्वे मुळची पुण्याची असून तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झालं आहे
मुक्ता बर्वेने सर परशुराम महाविद्यालय म्हणजे पुण्यातील एस.पी.कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलंय
मुक्ता बर्वेने कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकांकिका स्पर्धा, डान्समध्ये सहभाग घेतला होता
मुक्ता बर्वे रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती लवकरच रावसाहेब सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे