मराठी अभिनेत्रीचं धनुषसोबत जोडलेलं नाव 

साऊथ स्टार धनुषसोबत मराठी अभिनेत्री लग्न करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. 

साऊथ स्टार धनुषसोबत मराठी अभिनेत्री लग्न करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. 

काही दिवसांपूर्वीच मृणाल ठाकूर आणि धनुष लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात होतं. 

पण, या अफवा असल्याचं समोर आलं होतं. मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

मृणालचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच मृणालने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य दिसत आहे. 

मृणालच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here