मराठी अभिनेत्रीचा मनमोहक लूक, लवकरच मालिकेत झळकणार
अभिनेत्री कृतिका देव लवकरच झी मराठीवर 'लपंडाव' मालिकेत दिसणार आहे
'आई कुठे काय करते फेम' अभिषेक देशमुखची ती खऱ्या आयुष्यात पत्नी आहे
कृतिकाच्या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे
जांभळा ब्लाऊज, त्यावर सोनेरी वर्क, डिझायनर गुलाबी साडी, खोपा, साजेसे दागिने अशा लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
या पारंपरिक महाराष्ट्रीय अवतारात ती कमालीची सुंदर दिसत आहे
तिच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
'लपंडाव' मालिकेत कृतिका सखी ही भूमिका साकारणार आहे. तसंच तिच्यासोबत रुपाली भोसले तिच्या आईच्या भूमिकेत आहे.