ही छोटी मुलगी आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

ही छोटी मुलगी आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे

ही छोटी क्यूट मुलगी आज लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री म्हणून चर्चेत आहे.

या अभिनेत्रीचं नाव क्रिती खरबंदा. क्रितीचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

क्रिती खरबंदाचं रिअल लाईफमध्ये अभिनेता पुलकित सम्राटसोबत लग्न झालंय. 

क्रिती खरबंदाने हाउसफुल्ल ४, शादी में जरुर आना यांसारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलंय.

क्रिती खरबंदा ही ३५ वर्षांची आहे. आज २९ ञक्टोबरला तिचा वाढदिवस आहे

क्रिती खरबंदाचे अनेक चाहते असून ते क्रितीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here