अभिनेत्रीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे किर्ती सुरेश. किर्ती सुरेशचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
किर्ती सुरेश या फोटोंमध्ये सुंदर दिसते आहे. किर्तीने केसात गुलाबाचं फूल माळलं आहे
हिरवा ड्रेस आणि झुमके परिधान केलेली किर्ती खूप मनमोहक दिसत आहे
किर्ती सुरेशला आपण हिंदी आणि साऊथच्या विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
किर्ती सुरेशने वरुण धवनसोबत बेबी जॉन सिनेमात काम केलं आहे
किर्ती सुरेशचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्यांच्या जोडीची चर्चा आहे