कियारा अडवाणीचे आई झाल्यानंतरचे ग्लॅमरस फोटो चर्चेत आले आहेत
कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. कियाराला आपण विविध सिनेमांत अभिनय करताना पाहिलंय
कियारा अडवाणी आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली
अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये कियारा अडवाणी खूप सुंदर दिसत आहे
कियारा अडवाणीने काही महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला.
कियारा अडवाणीने मुलीचं नाव सराया असं ठेवलं
कियारा अडवाणीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे