नेहमी हसतमुख असणाऱ्या, दिलखुलास काजोलने नुकताच वाढदिवस साजरा केला
काजोलला इंडस्ट्रीत ३३ वर्ष झाली आहेत. 'बेखुदी' सिनेमातून तिने पदार्पण केलं
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'सह अनेक आयकॉनिक सिनेमे दिले
मनोरंजनविश्वातील योगदानासाठी काजोलला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला
५ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस होता. याच दिवशी तिने हा पुरस्कार स्वीकारला
काजोल ५१ वर्षांची झाली आहे. चुलबुली काजोल आजही तितकीच सुंदर आणि फीट आहे
काजोलला नीसा आणि युग ही दोन मुलं आहेत. लवकरच तिची 'द ट्रायल २' ही सीरिज येत आहे