जान्हवी कपूरचं वय किती माहितीये का?
जान्हवी कपूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. जान्हवीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय
जान्हवी कपूरने सोशल मीडियावर पारंपरिक अंदाजात केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय
जान्हवी कपूरचं वय जाणून तुम्ही थक्कच व्हाल. जान्हवीने फार कमी वयात लोकप्रियता मिळवली आहे
जान्हवी कपूर फक्त २८ वर्षांची आहे. फार कमी वयात विविध सिनेमांमध्ये जान्हवीने काम केलंय
जान्हवी कपूर रिअल लाईफमध्ये शिखर पहाडियाला डेट करत आहे असं बोललं जातंय
जान्हवी कपूर आणि शिखरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात