नैनो की घाट ले जा...!

मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

'जय मल्हार' मालिकेतील बानू या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री ईशा केसकर

पिवळा शॉर्ट स्लिव्हलेस कुर्ता, लाईट ब्लू जीन्स या आऊटफिटमध्ये तिने छान फोटोशूट केलं आहे

कानात झुमके, नोज रिंग आणि कपाळावर छोटीशी टिकली लावत तिने लूक पूर्ण केला आहे

ईशाच्या खोल, मधाळ, घारे डोळ्यांवर चाहते आधीपासूनच फिदा आहेत

तिच्या सौंदर्याकडे बघतच राहावंसं वाटतंय असं चाहते म्हणत आहे

ईशाने या लूकमध्ये सुंदर एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

ईशा केसकर सध्या लक्ष्मीच्या 'पावलांनी'मालिकेत दिसत आहे

मराठी अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट

Click Here