गौरी नलावडेने दिवाळीनिमित्त केेेलेल्या फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे
गौरी नलावडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. गौरीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
गौरी नलावडे दिवाळीनिमित्त केलेल्या खास फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे
गौरी नलावडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. गौरीने केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे
गौरी नलावडे सध्या विविध हिंदी मराठी वेबसीरिजमध्ये काम करत आहे
गौरी नलावडेच्या सिनेमांचीही चांगलीच चर्चा असते. गौरी नलावडेच्या नवीन प्रोजेक्टची चाहते वाट बघत आहेत
गौरी नलावडेचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत