धर्मेंद्र यांच्या निधनानंतर लेकीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, म्हणाली...

ईशा देओलने शेअर केले ग्लॅरमस फोटो, कारण सांगितलं

ईशा देओल ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ईशाने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे

ईशा देओलने वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे

मी सोशल मीडियातून ब्रेक घेतला होता परंतु काही वर्क कमिटमेंट्समुळे पोस्ट करण्यासाठी मला पुन्हा सक्रीय व्हावं लागतंय,असं ईशा म्हणाली

मला तुमच्या मुलीच्या भावनेने समजून घ्या, हे दुःख कधीही भरुन न येणारं आहे, अशी पोस्ट ईशाने केली आहे

ईशा देओलने धूम सिनेमात केलेली भूमिका चांगलीच गाजली

ईशा देओलचा काही दिवसांपूर्वी तिच्या पतीपासून घटस्फोट झाला

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here