चेतना भटच्या घरच्या बाप्पाची सोशल मीडियावर चर्चा आहे
चेतना भट ही मराठी मनोरंंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
चेतना भटला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून चेतनाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. हास्यजत्रेतील विविध स्कीटमधून चेतना खळखळून हसवताना दिसते
चेतना भटच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून बाप्पाची सुंदर मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.
चेतना भटचं रिअल लाईफमध्ये गीतकार मंदार चोळकरसोबत लग्न झालं आहे.
चेतना भटची हास्यजत्रेत प्रसाद खांडेकर, समीर चौघुले यांच्यासोबत जोडी जमून येते.