भाग्यश्रीने नवरात्रीनिमित्त केलं खास फोटोशूट

भाग्यश्री मिलिंदने केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे

भाग्यश्री मिलिंद ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.

भाग्यश्री मिलिंदला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय. भाग्यश्रीच्या फोटोशूटवर चाहते लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

भाग्यश्री मिलिंदने नवरात्रीनिमित्त केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे

पांढरी साडी नेसून खास अदा दाखवत भाग्यश्रीने हे फोटोशूट केलं आहे. 

भाग्यश्री मिलिंदच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे 

भाग्यश्री मिलिंद रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. ती सध्या थेट तुमच्या घरातून या नाटकात काम करतेय

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here