भाग्यश्री लिमयेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल
भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. भाग्यश्री लिमये सर्वांची लाडकी अभिनेत्री
भाग्यश्री लिमये सध्या हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेे
भाग्यश्री लिमये सर्वांची लाडकी अभिनेत्री असून तिने अनेक मालिका सिनेमांमध्ये अभिनय केलाय
भाग्यश्री लिमयेला आपण विविध प्रोजेक्टमध्ये अभिनय करताना पाहिलंय
रिअल लाईफमध्ये भाग्यश्री लिमये सिंगल आहे
भाग्यश्री लिमयेने मुंज्या या हिंदी सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं