भाग्यश्री लिमयेचा बोल्ड अंदाज

भाग्यश्री लिमयेचा बोल्ड अंदाज सर्वांच्या पसंतीस उतरला आहे

भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. भाग्यश्रीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोंची चांगलीच चर्चा आहे

भाग्यश्री लिमये ही रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. भाग्यश्री सध्या हिंदी-मराठी कलाकृतींमध्ये काम करते

भाग्यश्री लिमयेचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे

भाग्यश्री लिमयेने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

भाग्यश्री लिमये सर्वांची आवडती अभिनेत्री असून तिने मुंज्या या हिंदी सिनेमात साकारलेली भूमिका सर्वांना आवडली.

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here