अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत
भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. भाग्यश्रीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्री लिमये सोशल मीडियावर विविध अंदाजात फोटोशूट करताना दिसते
भाग्यश्री लिमयेने नुकतंच सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
भाग्यश्री लिमये या फोटोशूटमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. बोल्ड अदा दाखवत भाग्यश्रीने हे फोटोशूट केलं आहे
भाग्यश्री लिमये रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
घाडगे अँड सून मालिकेेतून भाग्यश्री लिमयेला चांगलीच प्रसिद्धी मिळाली