साताऱ्यातील वाईत राहते ही मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलं?

ही मराठी अभिनेत्री सर्वांची आवडती अभिनेत्री आहे

ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अश्विनी महांगडे. अश्विनीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय

अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर केलेलं खास फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे

अश्विनी महांगडे मूळची साताऱ्यातील वाईत राहते. अश्विनीचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे

अश्विनी महांगडे रिअल लाईफमध्ये सध्या सिंगल आहे

अश्विनी महांगडे सध्या विविध मालिकांमध्ये अभिनय करत आहे

अश्विनी महांगडेने आई कुठे काय करते मालिकेत साकारलेली अनघाची भूमिका चांगलीच गाजली

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here