अश्विनी महांगडेने मकरसंक्रांतीनिमित्त केलेेलं खास फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे
अश्विनी महांगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.
अश्विनी महांगडेला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
अश्विनी महांगडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. अश्विनीने मकरसंक्रांतीनिमित्त केलेलं फोटोशूट व्हायरल झालं आहे
अश्विनी महांगडेने आई कुठे काय करते मालिकेत साकारलेली अनघाची भूमिका चांगलीच गाजली.
अश्विनी महांगडेला अनघाच्या भूमिकेत चांगलीच लोकप्रियता मिळाली.
अश्विनी महांगडेच्या नवीन मालिका, सिनेमा, नाटकाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे