साध्या सोज्वळ अश्विनीचा मॉडर्न लूक व्हायरल

अश्विनी महांगडचा मॉडर्न लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

अश्विनी महांगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अश्विनीला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायमच पारंपरिक अंदाजात फोटोशूट करताना दिसते

अश्विनी महांगडेने प्रथमच मॉडर्न लूक परिधान करुन फोटोशूट केलं आहे. अश्विनीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिली आहे

अश्विनी महांगडेने डोक्यावर टोपी आणि खास ड्रेस परिधान करुन हे फोटोशूट केलंय

अश्विनी महांगडे या मॉडर्न लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

अश्विनी महांगडे सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत झळकत आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here