मोरपीस, कमळ अन् ते दोघे

अपू्र्वा नेमळेकरने पतीसोबत केलेलं रोमँटिक फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे

अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारी २०२६ ला तनुज गोवलकरसोबत लग्नगाठ बांधली

अपूर्वा नेमळेकर आणि तनुजच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून सर्वांना सुखद धक्का बसला

अपूर्वा नेमळेकर ही रात्रीस खेळ चाले मालिकेतून सर्वांच्या भेटीस आली

अपूर्वा आणि तनुजच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

अपूर्वा आणि तनुज या दोघांची जोडी या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसतेय

अपूर्वा नेमळेकर बिग बास मराछीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी होती

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here