शेअर केले स्टायलिश फोटो
व्हाईट टू पीस आऊटफिटमध्ये अपूर्वा गोरेने फोटोशूट केलं आहे
तिच्या या स्टाईलवर चाहतेही फिदा झाले आहेत
डोळ्यावर गॉगल, मोकळे केस आणि सिटी लाईट्स या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे
'आई कुठे काय करते' मालिकेत अपूर्वाने अरुंधतीच्या मुलीची म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती
अपूर्वाच्या आता या क्लासी फोटोशूटवरल चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे