अनुश्री माने सध्या बिग बॉस मराठी ६ चांगलाच गाजवत आहे
अनुश्री माने ही सध्या बिग बॉस मराठी ६ मध्ये झळकत आहे. अनुश्री सध्या तिच्या उत्कृष्ट खेळाने बिग बॉस गाजवत आहे
अनुश्री माने घरात असली तरी तिची टीम सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत असते
नुकतंच अनुश्रीचे काळ्या साडीतील पारंपरिक फोटो समोर आले आहेत
अनुश्री माने २४-२५ वर्षांची असल्याचं समजतंय. तिने याआधीही म्यूझिक व्हिडीओमधून काम केलं आहे
अनुश्री मानेची जोडी रुचिता जामदार आणि विशाल कोटियनसोबत जमली आहे
अनुश्री माने रिअल लाईफमध्ये सध्या सिंगल आहे