अनघा भगरेेने गणपतीपुळे मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलंय
अनघा भगरे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अनघाला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
अनघा भगरेने नुकतंच शूटिंगमधून वेळात वेळ काढून गणपतीपुळे येथे गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली आहे
अनघा भगरेने बाप्पाच्या मंदिरात जाऊन खास फोटोशूट करुन सर्वांचं लक्ष वेधलंय
अनघा भगरे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. अनघा भगरे सध्या कोणत्याही मालिकेत दिसत नाहीये
अनघा भगरे सध्या शिकायला गेलो एक या नाटकात काम करत आहे. प्रशांत दामलेंसोबत ती या नाटकात काम करत आहे
अनघा भगरेचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत