आलिया भटच्या वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनचे फोटो बघाच
आलिया भट ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. आलियाचा नुकताच बर्थडे झाला
आलियाने काही तासांपूर्वी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
आलिया भट या फोटोत एकदम मजा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे
आलिया भटसोबत तिची खास मैत्रीणही दिसून आली
आलिया भट डिस्ने लँडला फिरायला गेली असल्याची माहिती समोर आली
आलियासोबत तिचा पती आणि अभिनेता रणबीर कपूर आणि मुलगी राहा सुद्धा पाहायला मिळत आहे