या मराठी अभिनेत्रीने केलाय 'स्कॅम'

प्रसिद्घ मराठी अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चा असते

ही मराठी अभिनेत्री आहे आकांक्षा गाडे. आकांक्षाने कोणता स्कॅम केलाय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा

आकांक्षा गाडेने स्कॅम १९९२ या वेबसीरिजमध्ये काम केलं होतं. प्रतीक गांधीने या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती

हर्षद मेहताने केलेल्या स्कॅमवर ही वेबसीरिज आधारीत होती. या वेबसीरिजमध्ये आकांक्षाने छोटीशी पण चांगली भूमिका साकारली होती

आकांक्षा गाडे गेली अनेक वर्ष मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात सक्रीय आहे

आकांक्षा गाडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

आकांक्षा गाडे सध्या पिंगा गं पोरी पिंगा या मराठी मालिकेत अभिनय करत आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here