या सुंदर मराठी अभिनेत्रीला ओळखलं?

ही अभिनेत्री मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात लोकप्रिय आहे

ही अभिनेत्री आहे आकांक्षा गाडे. आकांक्षा गाडेला आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

आकांक्षा गाडे सोशल मीडियावर विविध अंदाजात फोटोशूट करताना दिसते.

आकांक्षा गाडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. आकांक्षा गाडे सोशल मीडियावर एक डान्सर म्हणून ओळखली जाते

आकांक्षा गाडेचे तिचा भाऊ आशिष गाडेसोबतचे रिल चांगलेच व्हायरल होताना दिसतात

आकांक्षा गाडेने पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नुकतंच काम केलंय

आकांक्षा गाडे अभिनय क्षेत्रात सक्रीय असून तिने हिंदी सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही काम केलंय

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here