हिरव्या साडीत मराठी अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे आकांक्षा गाडे. आकांक्षाला आपण विविध सिनेमात, मालिकेत अभिनय करताना पाहिलंय
आकांक्षा गाडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. हिरव्या साडीत आकांक्षा गाडे खूप सुंदर दिसत आहे
आकांक्षा गाडे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत आहे
इतकंच नव्हे, आकांक्षा गाडे ही रंगभूमीवर मकरंद देशपांडेंसारख्या दिग्गजांबरोबर काम करतेय
आकांक्षा गाडेचे रिल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात
आकांक्षा गाडेच्या फोटोंवर चाहते लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात