अभिनेत्री आकांक्षा गाडेने केलेलं फोटोशूट चांगलाच व्हायरल झालंय
अभिनेत्री आकांक्षा गाडेेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आकांक्षा गाडेे या फोटोत खूप छान दिसतेय
आकांक्षा गाडेे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिका , सिनेमांमध्ये काम करत आहे
इतकंच नव्हे आकांक्षा गाडेेने हिंदी वेबसीरिज आणि सिनेमांमध्येही चांगल्या भूमिका साकारल्या आहेत
आकांक्षा गाडेे सध्या पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत अभिनय करतेय
आकांक्षा गाडेे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
आकांक्षा गाडेेचे सोशल मीडियावर भाऊ आशिष गाडेसोबतचे रिल व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात