हिरव्या साडीचा साज, सौंदर्याला आला बहर

अभिनेत्री आकांक्षा गाडेचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

अभिनेत्री आकांक्षा गाडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 

आकांक्षा गाडे सोशल मीडियावर कधी पारंपरिक तर कधी मॉडर्न अंदाजात फोटोशूट करताना दिसते

आकांक्षा गाडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. आकांक्षा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे

आकांक्षा गाडे सध्या पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत अभिनय करताना दिसत आहे

आकांक्षा गाडेला आपण हिंदी आणि मराठी सिनेमा, याशिवाय हिंदी वेबसीरिजविषयी काम केलं आहे

आकांक्षा गाडेचे तिच्या भावासोबतचे रिल सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here