ऐश्वर्या नारकरांनी केलं गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक फोटोशूट

ऐश्वर्या नारकरांचा पाडव्यानिमित्त पारंपरिक साज

ऐश्वर्या नारकर या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 

ऐश्वर्या नारकरांनी आज पाडव्यानिमित्त केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे

कोणताही साजशृंगार न करता अगदी साध्या अंदाजात ऐश्वर्या नारकरांनी हे फोटोशूट केेलं आहे

ऐश्वर्या नारकरांनी केेलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे 

नाकात मोत्यांची नथ, कानात झुमके अशा पारंपरिक साजात ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य खुलुन आलंय 

ऐश्वर्या नारकर सध्या शेवग्याची शेंग या नाटकात काम करत आहेत

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here