ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर अंदाज

ऐश्वर्या नारकर यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

ऐश्वर्या नारकर या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ऐश्वर्या यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय

ऐश्वर्या नारकर यांनी मालिकाविश्वातही स्वतःच्या अभिनयाची ओळख निर्माण केली आहे.

ऐश्वर्या नारकर यांचं रिअल लाईफमध्ये अविनाश नारकर यांच्याशी लग्न झालं आहे

ऐश्वर्या नारकर यांनी जांभळ्या रंगाच्या साडीत केलेलं खास फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे

ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय नारकर हा सध्या परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी गेला आहे

ऐश्वर्या नारकर अलीकडेच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करताना दिसल्या

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here