मराठी अभिनेत्रीने थायलंडच्या समुद्रकिनारी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केलं आहे
ही मराठी अभिनेेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे आयुषी भावे. आयुषीने सोशल मीडियावर केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
आयुषी सध्या थायलंडच्या समुद्रकिनारी फिरायला गेली आहे. तिथे गेल्यावर आयुषीने केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
आयुषीने केलेलं नवीन फोटोशूट इंटरनेटवर सध्या चर्चेचा विषय आहे
निळ्या रंगाचं वन पीस परिधान करुन आयुषीने हे खास फोटोशूट केलंय.
आयुषीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
आयुषी थायलंडच्या फिफि बेटावर गेली आहे. तिथे जाऊन आयुषीने हे हॉट आणि बोल्ड फोटोशूट केलं आहे