कोण आहे विजय वर्माची नवी गर्लफ्रेंड?

विजय वर्माची नवी गर्लफ्रेंड असल्याची चर्चा असून ती सुद्धा अभिनेत्री असल्याचं बोललं जातंय. 

विजय वर्मा काल एका कॅफेमध्ये स्पॉट झाला. यावेळी त्याच्यामागे एक मुलगी दिसली. ती विजयची नवी गर्लफ्रेंड असल्याची चर्चा आहे

विजय वर्मा जिच्यासोबत स्पॉट झाला तिचं नाव आहे आलिया कुरेशी. 

आलिया कुरेशी सुद्धा अभिनेत्री असून तिने शाहरुख खानसोबत जवान सिनेमात अभिनय केला आहे.

आलिया बंदीश बँडीट्स सिनेमातही झळकली आहे. 

आलिया कुरेशी आणि विजय वर्मामध्ये खरंच काही शिजतंय का, हे मात्र अद्याप कोणाला नाहीये

याआधी विजय अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत रिलेशनशिपमध्ये होती

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here