प्रसिद्ध अभिनेत्याने समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने खास फोटो शेअर केले आहेत

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडला खास अंदाजात प्रपोज केलं आहे

या अभिनेत्याचं नाव आहे रोमिओ. रोमिओने सोशल मीडियावर हे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत

रोमिओच्या गर्लफ्रेंडचं नाव चार्वी असून ती सेलिब्रिटी पर्सनल ट्रेनर आणि कोरिओग्राफर आहे

रोमिओ आणि चार्वीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

रोमिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. त्याचे पाच लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here