स्वानंदीच्या फोटोशूटची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकिड म्हणजे स्वानंदी बेर्डे.
स्वानंदी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.त्यामुळे तिच्या फोटोशूटची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते.
स्वानंदी कलाविश्वातही सक्रीय आहे. आई-वडील आणि भावाच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेही काही सिनेमा, नाटकांमध्ये काम केलं आहे.
स्वानंदी बेर्डेने मन येड्यागत झालं, रिस्पेक्ट अशा सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
स्वानंदी बिझनेस वूमनदेखील आहे. 'कांताप्रिया' हा तिचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड आहे.