सूर निरागस हो...!

सिल्क साडीत आर्या आंबेकरचा सुंदर लूक

आर्या आंबेकरने डार्क केशरी रंगाच्या साडीत मनमोहक फोटोशूट केलं आहे.

ती या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे 

आर्याचं हे रेट्रो स्टाईल फोटोशूट आहे. मागे ग्रामोफोन ठेवलेला दिसत आहे

संपूर्ण फोटोशूटमध्ये जुन्या काळचा फील येत आहे

आर्याने एकदम किलर पोज दिल्या आहेत जे पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल

सूर + सुंदरी अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत 

अपूर्वा गोरेचा ग्लॅमरस लूक

Click Here