मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी निवांत फोटोशूट
अथांग समुद्र, पायावरुन सरकत जाणारी रेती आणि संध्याकाळची वेळ
अशा नितांत सुंदर वातावरणात मराठी अभिनेत्री आरती मोरेने फोटोशूट केलं आहे
वाऱ्यावर उडणारे मोकळे केस आणि हलकं ऊन अशा निवांत वातावरणात ती मनमोकळी बागडत आहे
आरती 'पिंकीचा विजय असो' मालिकेत दिसली होती
सध्या ती एका नाटकात काम करत आहे
आरती आणि प्रियदर्शिनी इंदलकर या रुममेट्स आहेत