मधुराणी स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
'आई कुठे काय करते' मालिकेतून मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. अरुंधतीच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
मधुराणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.
सध्या मधुराणी स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
स्पेनमध्ये मधुराणीचा कूल आणि स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.
टीव्हीवर साधी दिसणारी अरुंधती स्पेनच्या रस्त्यावर एकदम स्टायलिश दिसून आली.
जीन्स, टॉप, डेनिम जॅकेट आणि गॉगल असा लूक तिने केला आहे. मधुराणीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.