मालिकेत तिला प्रेक्षकांनी खूप मिस केलं. पण, आता गौरी काय करते?
'आई कुठे काय करते' ही गाजलेल्या मराठी मालिकांपैकी एक.
या मालिकेत गौरीची भूमिका साकारून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहोचली.
मालिका टॉपवर असतानाच गौरीने 'आई कुठे काय करते'मधून एक्झिट घेतली होती.
त्यानंतर मालिकेत तिला प्रेक्षकांनी खूप मिस केलं. पण, आता गौरी काय करते?
'आई कुठे काय करते' सोडल्यानंतर गौरीला नवीन मालिका मिळाली होती.
'प्रेमास रंग यावे' या मालिकेत गौरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती रीलही शेअर करताना दिसते.