'आई कुठे...' फेम अपूर्वा आता काय करते?

अपूर्वाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 

'आई कुठे काय करते'मध्ये ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. 

अपूर्वाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.

अपूर्वा चाहत्यांना पोस्टच्या माधम्यातून अपडेट्स देताना दिसते. नुकतंच तिने साडीत खास फोटोशूट केलं आहे. 

याचे फोटो अपूर्वाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने प्रिटेंड साडी नेसली आहे. 

केस मोकळे सोडत साजेसा मेकअप अपूर्वाने केल्याचं दिसत आहे. फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत. 

अपूर्वाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here