ठंडी-ठंडी ये हवाएं हमको

तान्या मित्तल दिसतेय कमालीची ग्लॅमरस

'बिग बॉस १९'मधील स्पर्धक तान्या मित्तल ही तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. 

नुकतेच तान्याने तिचे एक नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

ज्यामध्ये तिने पारंपारिक साडीला मॉडर्न ट्विस्ट दिल्याचं दिसलंय.

या फोटोशूटमध्ये तान्याने काळ्या आणि पांढऱ्या रंगाची चेक्स डिझाइन असलेली साडी परिधान केली आहे. 

मात्र, या लुकचे मुख्य आकर्षण म्हणजे तिने या साडीवर घातलेले ब्लॅक 'फॉक्स फर' जॅकेट अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.

 तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

तान्याने हा लूक पूर्ण करण्यासाठी मिनिमल ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअपची निवड केली आहे.

 तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Click Here