सक्सेसफुल बिझनेसवुमन असलेल्या अभिनेत्रीचं आहे प्रोडक्शन हाऊस
अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती आणि नोकरी करायची.
तापसीने कॉम्पुटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केलं. ती स्टेट लेव्हल स्पोर्ट्स खेळायची.
मॉडल म्हणून करियरची सुरुवात केली आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीमधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
२०१३ मध्ये चश्मेबद्दूर चित्रपटातून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. यानंतर तिने असंख्य चित्रपटात काम केलं.
तापसी एक सक्सेसफुल बिझनेसवुमन आहे. ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ नावाचं तिचं प्रोडक्शन हाऊस आहे.