स्वरदा ठिगळेने 'असा' साजरा केला ३० वा वाढदिवस 

तिच्या बर्थडे सेलिब्रेशन फोटो व्हायरल झाले

अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने नुकताच तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

स्वरदा ठिगळेने तिच्या ३० व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाढदिवसानिमित्त स्वरदाने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश वन-पीस ड्रेस परिधान केला होता. 

 या पांढऱ्या ड्रेसमध्ये तिचा लूक खूपच आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत होता.

 स्वरदाने पती सिद्धार्थ राऊतसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले, ज्यात या जोडीची केमिस्ट्री दिसून आली.

या फोटोंना स्वरदाने एक खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, 'Cheers To 30 Something'.

स्वरदाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 स्वरदाचा नवरा सिद्धार्थ हा डिझायनर आहे

Click Here