इन लम्हों के दामन में…

श्रीलीलाचे फोटो पाहून चाहते सैराट

दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला ही कायम चर्चेत असते. 

श्रीलीला हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. 

नुकतंच श्रीलीला हिनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

श्रीलीला काळ्या रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर आणि मोहक दिसतेय.

श्रीलीलाने या लूकसाठी खास काळी टिकली आणि गोल्डन बांगडी परिधान केली आहे.

एकापेक्षा एक पोज देत आपल्या नजरेनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

 तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रीलीलाने रश्मिका मंदान्ना सारख्या टॉप अभिनेत्रींची जागा घेतली आहे.

Click Here