'किसिक गर्ल'चे फोटो व्हायरल
अभिनेत्री श्रीलीलाचं नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
या फोटोंमध्ये श्रीलीलाने पांढऱ्या रंगाच शर्ट आणि त्यावर कॅज्युअल स्लीव्हलेस जॅकेट परिधान केलं आहे.
चाहत्यांनाही तिचा लूक खूपच आवडला आहे.
मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.
श्रीलीला फक्त वेस्टर्न ड्रेसमध्ये नाही तर देसी लूकमध्येही भारीच दिसते.
साडीतीली तिचा लूक पाहून तर चाहते नेहमीच घायाळ होतात.
श्रीलीला झपाट्याने एक फॅशन आयकॉन बनत असून तिला फॅशनचा अप्रतिम सेन्स आहे.
श्रीलीलाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 'आशिकी ३' असल्याचं बोललं जात आहे.
कार्तिक आणि श्रीलीलाला यांची जोडी सध्या बीटाऊनमध्ये चर्चेत आहे. दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.